माय मराठी नेक्स्ट

आधार कार्ड अपडेट करा – नाव आणि पत्ता बदलण्याची सोपी प्रक्रिया Update Aadhaar Card – Simple Process for Name and Address Change

आधार कार्डमध्ये नाव बदलण्याची प्रक्रिया: Aadhaar Card Name Correction Process
Facebook
Twitter
WhatsApp

तुमच्या आधार कार्डमध्ये नाव किंवा पत्ता बदलायचा आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी आहे! भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डमध्ये नाव आणि पत्ता अपडेट करण्यासाठी साधी आणि सोपी प्रक्रिया ठरवली आहे. परंतु, काही नियम आणि अटींचा पालन करणे आवश्यक आहे. चला, जाणून घेऊया हे सर्व अपडेट्स कसे आणि किती वेळा करता येतील.

आधार कार्डवरील नाव बदलता येण्याचे काही महत्त्वाचे कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, नावात स्पेलिंग चुक, विवाहानंतर नाव बदलणे किंवा कायदेशीररीत्या नाव बदलणे.

आधार कार्ड च्या अधिकृत वेब साईट ला भेट द्या.

नाव बदलण्यासाठी नियम: "Rules for Changing Name"

  • UIDAI कडून नाव two times (दोन वेळा) बदलता येते.
  • Third (तिसऱ्या) वेळेस नाव बदलण्यासाठी UIDAI ची विशेष परवानगी आवश्यक आहे.

नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: "Documents Required for Name Change:"

  • Birth Certificate, शाळेचे प्रमाणपत्र, Passport, PAN Card, विवाह प्रमाणपत्र इत्यादी.
आधार कार्डमध्ये पत्ता कसा बदलावा ? "How to Change Address in Aadhaar Card?"

आधार कार्डवरील पत्ता कितीही वेळा बदलता येतो! यासाठी मात्र तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो.

पत्ता बदलण्यासाठी कारणे:

  • Relocation (स्थलांतर) – नवीन ठिकाणी राहण्याचा निर्णय
  • भाड्याच्या घरातून स्वतःच्या घरात स्थलांतर
  • नोंदणीकृत पत्त्याचे बदल

पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?  “What are the Documents Required for Address Change?”

  • वीज, पाणी, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट, Ration Card इत्यादी.

बघा AI म्हणजे काय? (What is AI?)

आधार कार्ड अपडेट कसे करावे ? "How to Update Aadhaar Card?"

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही दोन मार्गांचा वापर करू शकता:

  1. Online Method:
    • UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला जा.
    • आवश्यक दस्तऐवज upload करा आणि अपडेटसाठी apply करा.
    • 7-10 दिवसांत नवीन आधार कार्ड मिळेल.
  2. Offline Method:
    • आधार सेवा केंद्रावर जा.
    • अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे देऊन अपडेट करा.
    • 15-30 दिवसांत नवीन आधार कार्ड मिळेल.

आधार अपडेटसाठी शुल्क:   “Fees for Aadhaar Update”

 

  • Name change – ₹50
  • Address change – ₹50
  • Biometric update – ₹100

Note: ऑनलाइन अर्ज केल्यास केवळ दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे, तर ऑफलाइन पद्धतीत आधार सेवा केंद्रावर जावे लागते.

आधार अपडेटसाठी किती वेळ लागतो?   “How much time does it take for Aadhaar update?”

 

Aadhaar document update 2025 click now

Scroll to Top