माय मराठी नेक्स्ट

आयपीएल २०२५’ चे वेळात्रक जाहीर IPL 2025 schedule announced

क्रिकेटप्रेमींनो, आयपीएल 2025 बघा कधी होईल सुरु ?
Facebook
Twitter
WhatsApp

Cricket fans, when will IPL 2025 start? 

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी आहे! IPL 2025 Schedule अखेर जाहीर झाले आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून २२ मार्चपासून क्रिकेटचा महाकुंभ सुरू होणार आहे. यंदाचा आयपीएल हंगाम अधिक रोमांचक ठरणार असून, एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. १३ ठिकाणी होणाऱ्या या थरारक सामन्यांमध्ये १० संघ विजेतेपदासाठी झुंज देतील.

आयपीएल 2025 चे संपूर्ण वेळापत्रक

ओपनिंग क्लॅश – KKR vs RCB

आयपीएलचा पहिला सामना २२ मार्च २०२५ रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगेल. या दोन्ही संघांमध्ये कायमच तगडी स्पर्धा राहिली आहे आणि त्यामुळेच ओपनिंग मॅचला चाहत्यांची प्रचंड उत्सुकता आहे.

अशाच नवीन नवीन माहितीच्या अपडेट साठी आमच्या Whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

प्रमुख हायलाइट्स – टॉप मॅचअप्स!

“Key Highlights – Top Matchups!”

२३ मार्च – चेन्नई सुपर किंग्ज (CSK) vs मुंबई इंडियन्स (MI) – El Clásico of IPL
७ एप्रिल – RCB vs MI – वानखेडे स्टेडियमवर मोठा सामना
१८ मे – लीग स्टेजचा शेवटचा सामना
२०-२५ मे – प्लेऑफ आणि FINAL कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये

१० संघ, १३ शहरं – IPL Fever ON!

कोणते संघ सर्वात बलवान?Which Teams Are the Strongest?

Cricket's Grand Battle
यंदाच्या हंगामात १० संघ मैदानात उतरतील "10 teams will take the field in this season."

🏏 चेन्नई सुपर किंग्ज (CSK)
🏏 मुंबई इंडियन्स (MI)
🏏 कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
🏏 राजस्थान रॉयल्स (RR)
🏏 सनरायझर्स हैदराबाद (SRH)
🏏 गुजरात टायटन्स (GT)
🏏 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
🏏 दिल्ली कॅपिटल्स (DC)
🏏 पंजाब किंग्ज (PBKS)
🏏 लखनौ सुपर जायंट्स (LSG)

स्पर्धेची रचना – कोण पोहोचणार प्लेऑफमध्ये? "Competition Structure – Who will make it to the playoffs?"

सर्व १० संघ लीग टप्प्यात १४-१४ सामने खेळतील. यामध्ये ७ सामने होम ग्राउंड वर आणि ७ सामने अवे ग्राउंड वर होणार आहेत. गुणतालिकेतील टॉप-४ संघ प्लेऑफसाठी पात्र होतील.

🔹 Qualifier 1 – २० मे
🔹 Eliminator – २१ मे
🔹 Qualifier 2 – २३ मे
🔹 Grand Finale – २५ मे (Eden Gardens, Kolkata)

क्रिकेटचा महापर्व सुरू होतोय!

आयपीएल २०२५ हा हंगाम आधीच्या तुलनेत अधिक प्रतिस्पर्धात्मक आणि मनोरंजक ठरणार आहे. स्टार खेळाडूंचे फॉर्म, नवोदित खेळाडूंची चमकदार कामगिरी, आणि धडाकेबाज सामने यामुळे प्रत्येक सामना उत्कंठावर्धक असेल.

“Who will be the new champion?”

यंदा कोणता संघ बाजी मारणार? CSK चं सहावे विजेतेपद? MI चा पुनरागमन? KKR आणि RCB ची दमदार वाटचाल? याचे उत्तर २५ मे रोजी अंतिम सामन्यानंतर मिळेल.

Stay tuned for the IPL madness! 🏏🔥

IPL Full Time Table 2025

Scroll to Top