माय मराठी नेक्स्ट

लाडकी बहिण अपडेट:- लाडकी बहिणी अपात्र होणार ? अपात्र बहिणी कोणत्या ? बघा सविस्तर बातमी.

Facebook
Twitter
Facebook
WhatsApp
लाडकी बहिणी अपात्र होणार ? अपात्र बहिणी कोणत्या ?

लाडकी बहिणी अपात्र होणार ? अपात्र बहिणी कोणत्या ? बघा सविस्तर बातमी.

महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीसाठी हि योजना चालू केली व महिलांना या योजनेचा फायदा सुद्धा झाला आहे मात्र ज्या बहिणी या योजनेच्या नियमावलीत बसत नाहीत अश्या अपात्र बहिणी कोणत्या व शासन आता अपात्र बहिणीवर कोणती कारवाई करणार आता आपण सविस्तर पाहू.

अपात्र लाडक्या बहिणीचे निकष

  1. जी बहिण कुठेही नोकरीला असली नाही पाहिजे ती स्वतंत्र कर भरत नाही ना अश्या महिलासुद्धा इथे अपात्र होतात.
  2. ज्या महिलेचे पती कुठे नोकरी करीत असतील कुठे income tax भरत असतील तर त्या महिला सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरतात.
  3. कुटुंबात महिलेच्याच नावावर नाहीतर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन असेल तरी सुद्धा ते या योजनेसाठी अपात्र ठरतात.

त्यामुळे सरकार आता आयकर विभागाचीसुद्धा मदत घेऊन त्यांचे PAN CARD चेक केले जाणार आहे कि, खरोखरच यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे का ? त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची सुद्धा एक प्रकारे सविस्तर माहिती काढली जाणार कि, नेमक या कुटुंबाचे उत्पन्न आहे तरी किती ? परिवहन विभागाची सुद्धा मदत घेऊन ज्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहेत यांची लिस्ट सुद्धा मागवली जाणार आहे. अश्या अनेक गोष्टीवर एकंदरीत सरकार वेगवेगळ्या विभागामार्फत नजर टाकणार आहेत आणि जितक्या जास्तीत जास्त महिला ज्या या यादीत नियमावलीत बसत नाहीत येणाऱ्या काही महिन्यामध्ये सरकार बाद करणार का ? याबाबत अजून सरकारचा नियम ठरलेला नाही.     

आधार प्रमाणीकरण नाही केल्यास बघा हि योजना होईल बंद. 

या बहिणी होणार अपात्र बघा लिस्ट.

Facebook
Twitter
Facebook
WhatsApp
Scroll to Top