लाडकी बहिण योजना महाराष्ट्र

लाडकी बहिण
महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळाले आहेत. या योजनेत २१०० रुपये कधीपासून येणार याकडे सर्वांचेच लक्ष लाले आहे. (Ladki Bahin Yojana) आणि सोबतच तीन मकर संक्रातीचे गिफ्ट देखील महिलांना मिळणार आहे. यासाठी 18 जिल्ह्यामध्ये आणि तीन बँकांना तातडीचे आदेशही देण्यात आलेले आहेत कि, आज सर्व कामे पूर्ण झालेच पाहिजेत आणि महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे.
अपात्र बहिणी कोणत्या ? बघा सविस्तर बातमी.
आतापर्यंत बहिणींना एकूण किती रुपये भेटलेले आहेत आपण पाहू
आतापर्यंत पहिले पाच हप्ते 7500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले होते. आणि त्याच्यानंतर 1500 रु. म्हणजेच सहावा हप्ता डिसेंबरच्या 30, 31 च्या दरम्यान महिलांच्या खात्यावर जमा झाला होता. आणि आता सातवा हप्ता जो आहे तो वाटप सुरु झालेला आहे. काही जिल्ह्यात भेटलेला सुद्धा आहे.
लाडकी बहिण योजना बघा कसा भरायचा अर्ज.